Monday, 3 June 2019

मुख्याध्यापक GR







   शासननिर्णय
download
श्रीमती शांताबाई हजारी, यांनी श्रीमती भारती हजारी, मुख्याध्यापक, इंडियन एज्यु.सोसायटी, हिंदु कॉलनी, दादर, मुंबई यांचे पदोन्नती अनुषंगाने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत. ३०/११/२०१५ 

=============================================
१४६ नविन शासकिय प्राथमिक आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत ५/१/२०१५
शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत. दि २६/२/२०१४
राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिकउच्च माध्यमिक सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नति मिळाल्यानंतर त्यांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/पदोन्नतिच्या पदावर वेतन निश्चिती करणेबाबत. १९/७/२०१२ 

==============================================

बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्‍च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्‍याध्‍यापकांची अतिरिक्‍त पदे मंजूर करण्‍याबाबत. दि ७/१२/२०११
मुख्‍याध्‍यापकाची वेतननिश्चिती वेतनश्रेणी निवृत्‍तीवेतन वषियक प्रस्‍ताव तयार करणेसंबंधीचे अधिकार शिक्षणाधिकारी प्रथमिक यांना प्रदान करणेबाबत ९/८/२०१०
संस्थमध्ये वाद असल्यास शाळेंच्या मुख्याध्यापकांची वेतन निश्चिती संबंधीत २१/१/२०१०
मुख्याध्यापक पदासाठᅠी आरक्षण 5/5/209
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेंतील मुख्याध्यापक दि ९/४/२००९ 
==============================================
आश्रमशाळेंतील विदयाथ्यांचे संगोपन व आरोगयाबाबत - शासकीय आश्रमशाळेंतील मुख्याध्यापक/अधिक्षक यांच्या जबाबदारया व कतव्ये दि २/३/२००९ 
==============================================
महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळं नागपूर या विभागीय मंडळांवर मुख्याध्यापक संवर्गातून अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबाबत ४/२/२००९ 


==============================================

मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीस यशवंतराव चव्हाण महाराष्टमहाराष्ट मुक्त विदयापिठ शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील अर्हताप्राप्त शिक्षकांना लागू करण्याबाबत. ३१/१/२००८
मुख्याध्यापक पदासाठी आरक्षण 23/10/2007
दिनांक 1/1/1996 पूर्वी मुख्याध्यापक पदी पदोन्नती झालेल्या कर्मचा-यांना काल्पनिक वेतनवाढी देण्यबाबत ३०/८/२००६ 

================================================

शासकीय आश्रमशाळेंच्या मुख्याध्यापकांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत.२९/६/२००६ 
==============================================

जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्न्ती देतांना एक काल्पनिक वेतनवाढ देऊन वेतननिश्चिती करण्याबाबत ८/२/२००६
 राज्यातीन मान्यताप्राप्त विद्यालयातील शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर वेतन निश्चिती करणेबाबत 17/6/2005
 ख्याध्यापक व उप मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ᅠट मुक्त विद्यापीठाच्या शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळांंतील अर्हता प्राप्त शिक्षकांᅠेना लागू करण्याबाबत 13/6/2005 
 =================================================
जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती देताना एक काल्पनिक वेतनवाढ देऊन वेतननिश्चिती करण्याबाबत ११/५/२००४ 
 मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक यांची रिक्त असलेली पदे भरणेबाबत 15/11/2003
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी-केंद्र शाळां शिक्षण सल्लागार समितीवर शाळां समूह केंद्राच्या मुख्याध्यापकाची नियुक्ती १८/१/१९९५
शासनकीय आश्रमशाळांंच्या मुख्याध्यापकांना आहरण व संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत. २०/८/१९९२

शिक्षणसेवक GR



शिक्षणसेवक GR



 शासननिर्णय
 download
राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत. 17/6/2013 
=============================================
राज्‍यातील मान्‍यताप्राप्‍त खाजगी प्राथमिक शाळांमध्‍ये शिक्षण सेवक योजना लागू न करण्‍याबाबत 19/3/2012 
 ============================================
शिक्षण सेवकांच्‍या मानधनात वाढ करण्‍याबाबत १७/३/२०१२ 
नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू न करणेबाबत 15/9/2011
मानधनावर नियुक्‍त केलेल्‍या शिक्षण सेवक / कृषिसेवक / ग्रामसेवकांना लागू होणा-या निवृत्‍तीवेतन योजनेबाबत स्‍ष्‍टीकरण  19/7/2011.( फंडास पात्र २००२ ते २००५ )

शिक्षण सेवकांना नियुक्‍ती देण्‍याबाबत २८/९/२०११ 

सन 2009-10 या वर्षापासून पुढे प्राथमिक शिक्षण सेवक भरती प्रक्रीया केद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेद्वारा करण्याबाबत ३०/५/२०११
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांंमध्ये शिक्षण सेवक योजना लागू न करण्याबाबत 25/5/2009
प्राथमिक शिक्षण सेवक पदावरील भरतीपूर्व केंद्रीय निवड परिक्षा 15/11/2008
प्राथमिक शिक्षण सेवक शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत 1/4/2008
 प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्‍तीक रजा मंजूर करणे बाबत 21/7/2005
 शिक्षण सेवक (माध्यमिक/विशेष) निवडीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती 20/5/2004
 नगर परषिदांच्‍या शाळेतील शिक्षण सेवकांची भरती करण्‍याबाबत. 27/3/2003
 राज्‍यामध्‍ये सुधारीत प्राथ‍‍मिक शिक्षण सेवक योजना कार्यन्‍वीत करण्‍याबाबत 19/3/2003
शिक्षणसेवकांच्‍या निवडीबाबत व इतर तक्रारीवर निर्णय घेण्‍यासाठी समिती 27/7/2001
राज्‍यातील माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळांमध्‍ये सुधारीत शिक्षणसेवक योजना सुरु करण्‍याबाबत १३/१०/२०००
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांंमध्ये शिक्षणसेवक योजना सुरुं करणेबाबत 27/4/2000
राज्‍यातील प्राथमिक शाळांमध्‍ये शिक्षणसेवक योजना सुरू करणेबाबत. 303/2000

Popular Posts