शासननिर्णय ( ग्रामविकास विभाग )
ग्रामविकास विभागाचे शासननिर्णय डाउनलोड करण्यासाठीGR च्या नावावर click करा
शासननिर्णय
|
download
|
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. 13/6/2018
|
|
ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त
अधिकारी/ कर्मचारी यांच्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत
अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकाराबाबत 24/5/2018
|
|
कंत्राटी ग्रामसेवक म्हणून तीन
वर्षांचा व्यतीत केलेला सेवा कालावधी 12 वर्षांच्या सेवेनंतर देण्यात
येणाऱ्या कालबध्द पदोन्नती तसेच आश्वासित प्रगती योजनेतील वरिष्ठ
वेतनश्रेणी देण्याकरिता ग्राह्य धरण्याबाबत. 28/3/2018
|
|
अस्मिता योजनेअंतर्गत ग्रामीण
भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमधील 11-19 वयोगटातील किशोरवयीन
मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना. १/3/२०१८
|
|
जिल्हा परिषदेमधील महिला शिक्षकांना दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये नियुक्ती न देण्याबाबत. 15/2/2018
|
|
जिल्हा परिषदांकडील प्रलंबित ताळमेळाच्या कामाबाबत. 128/2/2018
|
|
ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणेबाबत.. ६/१/२०१८
|
|
जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रायोगिक स्तरावर राबविण्यात आलेली बायोमेट्रीक हजेरी प्रणाली योजना बंद करण्याबाबत. १८/१२/२०१७
|
|
राज्याची परिभाषित अंशदान
निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना
(शिक्षक वगळून) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) (स्तर-1) लागू करावयाची
कार्यपध्दती. ८/१२/२०१७
|
|
निवृत्ती वेतनधारकांना ओळखपत्र देणेबाबत. 13/10/2017
|
|
न्यायालयीन याचिकांच्या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यासाठी सदर प्रकरणे गांभिर्याने हाताळण्याबाबत 12/10/2017
|
|
न्यायालयीन याचिकांच्या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यासाठी सदर प्रकरणे गांभिर्याने हाताळण्याबाबत 11/10/2017
|
|
13 ऑक्टोबर, हा दिवस आपत्ती निवारण दिवस म्हणून साजरा करणेबाबत 9/10/2017
|
|
ठाणे जिल्हयाच्या विभाजनानंतर विकल्पानुसार कर्मचा-यांचे समायोजन करण्याकरिता मार्गदर्शक सूचना 28/9/2017
|
|
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन
योजने अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय
निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष. 28/9/2017
|
|
शासकीय सोयी सुविधांकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षाकीत प्रती स्वीकारणेबाबत. 20/9/2017
|
|
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 12/9/2017
|
|
राज्यातील सर्व जिल्हा
परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क संवर्गातील रिक्त पदे
भरण्याकरिता Online परीक्षा प्रक्रिया राबविण्याबाबत. २४/८/२०१७
|
|
राज्याची परिभाषित अंशदान
निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना
(शिक्षक वगळून) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) (स्तर-1) लागू करावयाची
कार्यपध्दती. ३१/७/२०१७
|
|
जिल्हा परिषद शिक्षकांना नगरपालिका, नगरपरिषदा किंवा महानगरपालिकांमध्ये वर्ग करण्याबाबत. 29/6/2017
|
|
राज्याची परिभाषित अंशदान
निवृत्तीवेतन योजना (DCPS)लागू असणा-या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना
(शिक्षक वगळून) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना(NPS) (स्तर-1) लागू करावयाची
कार्यपध्दती. 13/6/2017
|
|
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची अंमलबजावणी करणेबाबत 31/5/2017
|
|
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण 31/5/2017
|
|
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 27/2/2017
|
|
जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण 24/4/2017
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 15/4/2017 |
- जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना आंतर जिल्हा बदलीने नेमणूक देण्याबाबत दि १८/१०/२०१२
- जिल्हाबदली अपवादात्मक स्थितीत २ वेळा ११/११/२०११
No comments:
Post a Comment