शा पो आ शासननिर्णय
शालेय पोषण आहाराचे महत्त्वाचे शासननिर्णय
शासन निर्णय
|
download
|
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत ... (सन 2018-19) 5/2/2019
|
|
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. 23/1/2019
|
|
शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करण्याबाबत शुध्दीपत्रक..... २६/१०/२०१८
|
|
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारित दर लागू करण्याबाबत शुध्दीपत्रक....... २८/११/२०१७
|
|
अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना शालेय पोषण आहार योजना व मोफत पाठयपुस्तक योजना लागू करण्याबाबत. १८/८/२०१७
|
|
दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरक आहार देणेबाबत.. २९/५/२०१७
|
|
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत... (सन 2016-17) २७/१०/२०१६ imp
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत सन 2015-16 च्या अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत. 9/3/2016 |
|
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्नेह भोजन उपक्रम राबविण्याबाबत. 13/8/2015
|
|
शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत. 26/2/2014
|
|
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत वितरीत करावयाच्या निधीबाबत 2/2/2013
|
|
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खाजगी शाळांमध्ये स्वयंपाकगृहे बांधण्याबाबत21/11/2012
|
|
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर लागू करणेबाबत 2/2/2011 imp
|
|
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत Plinth Area Norms प्रमाणे स्वयंपाकगृहाचे बांधकाम करणेबाबत 31/3/2011
|
|
शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटरची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत. 10/2/2010
|
|
शालेय पोषा आहार योजोंर्तात तांदुळांची वाहतू आाि धायादी मालाचा पुरवठा सुरुं क् रोबाबत. 26/2/2010
|
|
शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके आणि दक्षता पथके स्थापन करणेबाबत 1/6/2009
|
|
शालेय पोषण आहार योजनेमध्ये सुधारणा करणेबाबत 18/6/2009
|
|
राष्टीय शालेय मध्यान्ह भोजन
कार्यक्रम ही केंद्र पुरस्कृत योजनेᅠ इयत्ता 6 वी ते 8 वी च्या
विध्यार्थ्यांसाठी सर्व तालुकयात सुरुं करण्याबाबत 8/8/2008
|
|
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याबाबतच्या सुरक्षिततेबाबतची करावयाची उपाययोजना 22/7/2004
|
|
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 2002-03 या शैक्षणिक वर्षापासून इ. 1 ते 5 वीच्या विघार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्याबाबत. 16/5/2002
|
|
प्राथ.शाळांतील इ.1ली ते 5वीतील मुलांना पोषण्ा आहार योजना लागू करणे योजनेची कार्यपदधती व जबाबदारी 28/8/1997
|
|
प्राथमिक शाळेतील इ.1ली ते 5वीतील
मुलांना पोषण आहार योजना राज्यातील ग्रामीण/ शहरी भागातील सर्व शासकीय
अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील
विध्यार्थ्यांना लागू करणे,नवीन उर्वरित इतर गटांचा समावेश (1997-98) 30/8/1997
|
|
राथ.शाळांतील इ. 1 ली ते 5 वीतील मुलांना पोषण आहार योजना.राष्ट्रीय स्त्री साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा स्त्री साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या गटातील विदयार्थ्यांना लागू करणे (1996/97) 31/8/1996 |
|
प्राथ.शाळेतील इ. 1ली ते 5वी तील मुलाना पोषण आहार योजना लेखाधीका-यांची पदे 5/12/1996
|
|
प्राथ.शाळांतील इ.1ली ते 5वीतील मुलांना पोषण आहार योजना अंमलबजा वणीबाबत1996-97 वहातूक खर्च 15/10/1996
|
|
प्राथमिक शाळातील इ.1 ते 5वीतील मुलांना पोषण आहार योजना लागू करणे 22/11/1995
|
शालेय पोषण आहार बाबतीत काही इतर शासननिर्णय
१) केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) नियमवाली 2015 च्या अंमलबजावणीबाबत....दि २/२/२०१६
२ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर (सन 2015-16) लागू करणेबाबत.दि १२/१०/२०१५
३ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्नेह भोजन उपक्रम राबविण्याबाबत. दि १३/८/२०१५
४ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर (सन 2014-15) लागू करणेबाबत.दि २८/१०/२०१४
५ )शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत. दि २६/२/२०१४
६ ) शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याबाबतच्या सुरक्षिततेबाबतची करावयाची उपाययोजना
दि २२/७/२००४
७ )निकषानुसार अनुदानास पात्र ठरलेल्या मान्यताप्राप्त विनाअनुदानित खाजगी प्राथ.शाळांना शालेय पोषण आहार योजना लागू करणे २४/११/२००३
८ )शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 2002-03 या शैक्षणिक वर्षापासून इ. 1 ते 5 वीच्या विघार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्याबाबत. १६/५/२००२
No comments:
Post a Comment