शिक्षक पात्रता परीक्षा (पवित्र )GR
शिक्षक पात्रता परीक्षा GR (पवित्र पोर्टल )
- पवित्र
(PAVITRA - Pavitra for Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय
प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या (अल्पसंख्यांक संस्था
वगळून) शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहीत करण्याबाबत. दि २०/६/२०१८
- राज्यातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 2 मे, 2012 नंतर ना-हरकत प्रमाणपत्र न घेता नियुक्त केलेल्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्याबाबत.१३/3/२०१८
- पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहित करण्याबाबत... २३/६/२०१७
- ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. १२/६/२०१७
- प्राथमिक शिक्षकांकरिता (इयत्ता 1 ली ते 8 वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 प्रमाणे २०/८/२०१३
- शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात सूचना ६/२/२०१२
No comments:
Post a Comment